"We are in the business of Making Successful Traders & Investors"

VM Trading Family काय आहे ?

शेअर मार्केट हे एक असं क्षेत्र आहे. ज्याचं सर्वांना जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते.

अक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातुन संपत्ती निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने शेअर मार्केट बद्दल ज्ञान घेतले पाहीजे. शेअरमार्केट हे क्षेत्र एका रात्रीत श्रीमंत बनवणाऱ्यांसाठी नक्कीच नाही, डॉक्टर व वकील त्यांच्या व्यवसायात कायम प्रॅक्टिस

आणि अनुभव घेत असतात त्याचप्रमाणे शेअर मार्केट हे सुध्दा यासारखाच जॉब / व्यवसाय आहे.

VM Tradin Family म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर आणि यशस्वी गुंतवणुकदारांचा समुह आहे.

ट्रेनरनी कित्येक वर्षांचा वेळ, भरपुर मेहनत आणि लाखो रूपये खर्च करून या क्षेत्रातील ज्ञान घेतले आहे. त्यांना आलेले यश आणि अनुभवाची फायदा तुम्हालाही या संस्थेच्या माध्यमातुन शिकायला मिळेल.

अनेक क्षेत्रातील लोकांना आमच्याकडे ट्रेनिंग घेतले आहे. विद्यार्थी, सेवा निवृत्ती व्यक्ती, गृहीणी, नोकरदार, उद्योजक, कर्मचारी, पोलीस, सी.ए, डॉक्टर, अभियंते, लेखक, नवखे मध्यस्तरीय व अनुभवी आर्थिक नुकसान झालेले ट्रेडर इत्यादी यशस्वी ट्रेनिंग व गुंतवणुक करत आहेत.

यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी लाईव्ह सेशन आयोजित केली जातात.

बरं सुरूवात करायची तर नक्की कुठुन, कशी आणि कधी ? असे अनेक प्रश्न मनात असतात. मग समोरचे काही ज्या क्रमाणे येईत तसे आपण वाचत पाहत जातो. परिणामी भांडवली बाजार समजण्यापेक्षा मनात त्या बद्दल गोंधळ जास्त होतो. हेच आळखुन अगदी शेअर मार्केटच्या प्राथमिक माहितीनीशी महत्वाच्या संकल्पना vM Trading प्लॅटफॉर्मच्या माध्यमातुन तुमच्या समोर घेवुन आलो आहोत..

बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणुकदार होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे खुप महत्वाचे आहेत हेच माहीत नसते. त्यापैकी एक आहे ट्रेडिंग माईंडसेट दुसरा रिस्क मॅनेजमेंट आणि तिसरी आहे. स्ट्रॅटेजी. शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी ५० % आहे रिस्क मॅनेजमेंटचा, ३० % रोड आहे ट्रेडिंग सायकॉलॉजीचा आणि २०% आहे. स्ट्रॅटेजीज्चा असे १००% तो व्यक्ती यशस्वी बनतो. म्हणजे त्याची सक्सेस स्टोरी क्रिएट होते ती करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो.

ट्रेनरने या क्षेत्रात यश मिळवून फायनान्शियल फ्रीडम मिळवलेला असल्यामुळे तुम्हाला त्यांचा प्रुव्हन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात. ज्या तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहेत.

कोर्समध्ये शेअर मार्केट बेसिक पासुन ते ऍडव्हान्स गोष्टीविषयी मार्गदर्शन केले जाते.

शेअर मार्केट प्लॅनिंग संदर्भात मिटींग केली जाते.

टेलिग्राम कम्युनिटीमध्ये दररोज शेअर मार्केट बद्दल रियल टाईम अपडेट दिले जातात.

आमचा ट्रेड सक्सेस रेशो ८५% पेक्षा जास्त आहे.

Our Vision

Our Vision is to help every trader to minimize the learning duration and fast forward his/her journey to a consistent profitable trader & achieve financial freedom at the early age of life,with the help of our simple yet effective methods and tools

Our Mission

Our Mission is to Provide Share Market Education to more than 9 lac People before 2031.

Satiefied Clients
0 +
Organisd Sessions
0 +
Active Trader
0 +

OUR SERVICES

What we bring to you

Basic To Advanced Share Market Courses

सर्व स्तरावरील अनुभवासाठी आमच्या सर्वसमावेशक अभ्यासक्रमांसह आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. अनुभवी व्यावसायिकांद्वारे शिकवलेले, तुम्ही मूलभूत स्टॉक आणि बाँडपासून ते मालमत्ता वाटप आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन यासारख्या प्रगत संकल्पनांपर्यंत सर्व काही शिकू शकाल. आजच नावनोंदणी करा!

Every time we do research, implement that strategies, Generate Result & Gives you Share Market Education.

Scroll to Top